SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मेगा भरती: LIC मध्ये 9400 जागांसाठी भरती..

भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

🎯 पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान, मुंबई यांची फेलोशिप.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3XuW1gx

Advertisement

💰 फी : जनरल/ओबीसी: ₹750/- [एससी/एसटी: रु. 100/-]

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा : 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [एससी/एसटी:05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

📋 परीक्षा (ऑनलाईन):

Advertisement

★ पूर्व परीक्षा: 12 मार्च 2023
★ मुख्य परीक्षा: 08 एप्रिल 2023

📄 प्रवेशपत्र: 04 मार्च 2023 पासून.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट : licindia.in

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement