SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सुवर्णसंधी : भारतीय नौदलात थेट भरती प्रक्रिया

भारतीय नौदल भरती प्रक्रियेत थेट इंटरव्ह्यूद्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यामुळे तरुणांच नौदलात भरती होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.

पदाचे नाव : एसएससी एग्झीकिटिव्ह

Advertisement

पात्रता : MSc/ BE/ B Tech/ M Tech किंवा MCA with BCA/BSc ची पदवी, किमान 60 टक्के असावेत.
NCC च्या उमेदवारांना कट ऑफ मध्ये 5 टक्क्यांची सूट असणार आहे.

पदसंख्या : 70

Advertisement

अर्ज मागवण्याची तारीख :  21 जानेवारी
अर्ज मागवण्याची अंतिम मुदत :  5 फेब्रुवारी

निवड प्रक्रिया :

Advertisement

उमेदवाराला पदवी परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट केलं जाईल.

त्यानंतर एसएसबी इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल.

Advertisement

यात मिळालेल्या गुणांवर फायनल लिस्ट तयार केली जाईल.

इच्छुक उमेदवारांनी नौदलाच्या या joinindiannavy.gov.in  अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे.

Advertisement

 

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.  https://www.spreaditnow.in

Advertisement