🏏 भारताचा न्यूझीलंडवर 8 गडी राखून विजय: 109 धावांचे होते टार्गेट, टीम इंडियाने मालिकेत 2-0 ने आघाडी घेत मिळवला विजय
😳 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र, प्रशांत किशोर म्हणाले, “नितीश कुमारांची समाधान यात्रा म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार”
👩🏻 नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिज विरोधात मानहानीचा खटला केला दाखल, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात येत्या मार्चमध्ये सुनावणीची शक्यता
✋🏻 गुजरातमध्ये काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या 38 नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षातून केले निलंबित
🥎 ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू डॅन क्रिश्चनने क्रिकेटमधून घेतला संन्यास, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीची दिली माहिती
💼 डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्म मेडिबडीने केली 8% कर्मचाऱ्यांची नोकरकपात, कर्मचाऱ्यांना दुसरीकडे नोकरी मिळावी, यासाठी कंपनी मदत करणार
😷 भारतात गेल्या 24 तासांत 131 नवीन कोरोना रुग्ण आढळले, सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1940; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी केली जाहीर
😓 अभिनेते महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन, वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in