भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सध्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना रायपूर येथे खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा डाव अवघ्या 108 धावांत आटोपला आहे. तर भारताच्या सध्या बिनबाद 40 धावा झाल्या आहेत.
भारताच्या जोरदार गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी लोटांगण घेतल्याचं दिसलं. भारताकडून गोलंदाजीमध्ये सर्वच गोलंदाजांकडून चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं असून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव यांनी प्रत्येक 1 विकेट तर हार्दिक पंड्या व वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडच्या 34.3 ओव्हर्समध्ये 108 धावा
◆ फिन अॅलेन – 0
◆ डेवॉन कॉनवे – 7
◆ हेनरी निकोल्स – 2
◆ डॅरिल मिशेल – 1
◆ टॉम लॅथम – 1
◆ ग्लेन फिलिप्स – 36
◆ मायकल ब्रेसवेल – 22
◆ मिशेल सेंटनर – 27
◆ हेनरी शिपले – 2
◆ लॉकी फर्ग्यूसन – 1
◆ ब्लेयर टिकनर – 2
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in