SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मेगा भरती: SSC मार्फत 11409 जागांसाठी भरती, शिक्षण हवं फक्त 10वी पास..

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत एमटीएस & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

📝 परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022

Advertisement

🎯 पदाचे नाव आणि जागा:
1) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – 10880 जागा
2) हवालदार (CBIC & CBN) – 529 जागा

📚 शैक्षणिक पात्रता:
▪️ पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
▪️पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3Hjl5By

🌐 अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: ssc.nic.in

Advertisement

💰 फी : जनरल/ओबीसी: रु. 100/- [एससी/एसटी पीडब्ल्यूडी/ExSM/महिला: फी नाही]

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा: 01 जानेवारी 2023 रोजी [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

◆ पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
◆ पद क्र.2: 18 ते 27 वर्षे

Advertisement

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement