SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

HP पासून Lenovo पर्यंत ‘या’ लॅपटॉपवर ऑफर्स, अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त सेल सुरू..

अ‍ॅमेझॉनवर ग्रेट रिपब्लिक डे हा सेल 15 जानेवारी 2023 पासून ते 20 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे. या जबरदस्त सेलमध्ये ग्राहकांना खास उत्पादनांवर भरघोस डिस्काउंट मिळत आहे. एसबीआय कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी 2500 रुपये डिस्काउंट मिळत असून 40,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या लॅपटॉपवरही एक्सचेंज ऑफरसह अनेक ऑफर सुरु आहेत.

1️⃣ Honor MagicBook 14 : Honor MagicBook 14 या लॅपटॉपवर 41 टक्क्यांची भरघोस सूट मिळत असून एक्सचेंज ऑफरमुळे याची किंमत 10850 रुपयांनी कमी होईल. 65999 रुपये मूळ किंमत असणाऱ्या या लॅपटॉपची सेलमध्ये 38990 रुपये एवढी किंमत आहे.

Advertisement

2️⃣ Lenovo IdeaPad 3 : Lenovo IdeaPad 3 या लॅपटॉपवर 44 टक्क्यांची सूट मिळत आहे. लॅपटॉपची मूळ किंमत 61590 रुपये असून लॅपटॉप आता या सेलमध्ये 34000 रुपयांना मिळणार आहे.

3️⃣ HP 14s dy2507TU : HP 14s dy2507TU या लॅपटॉपची मूळ किंमत ही 47206 रुपये असून ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये 34990 रुपयांना मिळणार आहे.

Advertisement

4️⃣ Acer Extensa 15 : Acer Extensa 15 या लॅपटॉपची मूळ किंमत ही 41999 रुपये असून सेलमध्ये 32490 रुपयांना खरेदी करू शकता.

5️⃣ Asus VivoBook 15 : Asus VivoBook 15 या लॅपटॉपवर 24 टक्क्यांची सूट मिळत असून मूळ किंमत ही 33990 रुपये असून या सेलमध्ये 24990 रुपयांना हा लॅपटॉप मिळणार आहे.

Advertisement

(टीप: किंमत ऑफर्सनुसार कमी-अधिक होऊ शकतात किंवा स्टॉक कधीही संपू शकतो.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement