मराठी मालिका म्हटलं की आपल्या कुटुंबातील कोणी ना कोणी या मालिका सुरू झाल्या की टीव्हीसमोर पाहण्यासाठी बसणार हे नक्की! कुटुंब, संसार, करिअर यांसारख्या अनेक विषयांवर असलेला ड्रामा आपल्याला भावनिक करून सोडतो आणि मालिकेत खिळवून ठेवतो.
मालिकेत नवीन येणारे ट्विस्ट तुम्हालाही आपलेसे करून सोडतात. यातील 1-2 तुमच्या आवडत्या बनून जातात. याच तुमच्या आवडत्या मालिकांचे टीआरपी रेटिंग पाहून तुम्हालाही समजणे गरजेचे आहे की, या मालिका अजून कोणाला आणि कितपत आवडतात. टीआरपी च्या शर्यतीत या आठवड्यातील कोणत्या 10 मालिका टॉपवर आहेत, जाणून घ्या..
1. टीआरपीच्या शर्यतीत ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका पहिल्या क्रमांकावर – 7.0 रेटिंग
2. ‘आई कुठे काय करते’ मालिका दुसऱ्या स्थानावर – 6.8 रेटिंग
3. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका तिसऱ्या स्थानावर – 6.5 रेटिंग
4. ‘ठरलं तर मग’ ही मालिका चौथ्या स्थानावर – 6.2 रेटिंग
5. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका पाचव्या स्थानावर – 6.0 रेटिंग
6. ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सहाव्या क्रमांकावर – 5.7 रेटिंग
7. ‘स्वाभिमान’ ही मालिका सातव्या क्रमांकावर – 4.7 रेटिंग
8. ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका आठव्या क्रमांकावर – 4.0 रेटिंग
9. ‘अबोली’ ही मालिका नव्या स्थानावर – 3.8 रेटिंग
10. ‘लग्नाची बेडी’ ही मालिका दहाव्या क्रमांकावर – 3.4 रेटिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in