SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ‘एवढ्या’ अंकांनी आपटला..

शेअर बाजार आज (29 डिसेंबर) सकाळी घसरणीसह सुरू झाला. शेअर बाजारात आज KFin Technologies या कंपनीची लिस्टिंग होणार आहे. आज सकाळच्या व्यवहारात 9 वाजून 20 मिनिटांना सेन्सेक्स 340 अंकांच्या घसरणीसह 60,570.17 वर तर निफ्टी 98 अंकांच्या घसरणीसह 18,024.05 वर उघडला आहे.

सध्या (9:28 वाजता) सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांच्या शेअर्सपैकी 2 कंपनीचे शेअर्स वधारले तर उर्वरित 28 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आज टाटा पॉवर कंपनी, अशोका बिल्डकॉन, बँक ऑफ इंडिया, स्पंदना स्फूर्ति फायनान्शियल, संवर्धन मदर, सदर्न पेट्रोकेमिकल्स, कल्याण ज्वेलर्स या कंपन्यांच्या शेअर्सच्या दरात तेजी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

आज सकाळी कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?

▪️ सन फार्मा
▪️ भारती एअरटेल

Advertisement

आज सकाळी कोणते शेअर्स घसरले?

▪️ रिलायन्स
▪️ टायटन
▪️ मारुती
▪️ एसबीआय
▪️ एल अँड टी
▪️ टाटा स्टील
▪️ एचसीएल टेक
▪️ महिंद्रा अँड महिंद्रा
▪️ इंडसइंड बँक
▪️ पॉवरग्रिड
▪️ टेक महिंद्रा
▪️ एशियन पेंट
▪️ विप्रो
▪️ इन्फोसिस
▪️ आयसीआयसीआय बँक
▪️ टीसीएस
▪️ हिंदुस्थान युनिलिव्हर
▪️ कोटक बँक
▪️ टाटा मोटर्स
▪️ बजाज फिनसर्व्ह
▪️आयटीसी
▪️ एनटीपीसी
▪️ बजाज फायनान्स
▪️ एचडीएफसी
▪️ एचडीएफसी बँक
▪️अल्ट्राटेक सिमेंट
▪️ ॲक्सिस बँक
▪️ नेस्ले इंडिया

Advertisement

⚠️ शेअर बाजारात गुंतवणूक करताना नुकसान व फायद्याची जबाबदारी घेऊनच किंवा आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच गुंतवणूक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement