शेअर बाजार आज (27 डिसेंबर) खुला होताच सेन्सेक्स 295 अंकांच्या तेजीसह 60,861.41 अंकांवर खुला झाला. निफ्टी 75 अंकांच्या वाढीसह 18,089.80 अंकांवर खुला झाला. त्यानंतर विक्रीचा दबाव वाढला आणि बाजारात तासाभरातच काहीशी घसरण दिसून आली आणि आता संमिश्र वातावरण दिसत आहे.
सेन्सेक्स-निफ्टीत सकाळच्या सत्रात 10 वाजून 19 मिनिटांना सेन्सेक्स 45 अंकांनी घसरून 60,521.06 च्या पातळीवर आला होता आणि निफ्टीचीही 12 अंकाने घसरण होऊन 18,001.65 च्या पातळीवर व्यवहार करत होता. यादरम्यान सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांच्या शेअर्सपैकी तब्बल 13 कंपनीचे शेअर्स वधारले तर उर्वरित 17 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
आज कोणत्या शेअर्समध्ये वाढ?
▪️ टाटा स्टील
▪️ टाटा मोटर्स
▪️ टायटन
▪️ पॉवरग्रिड
▪️ विप्रो
▪️ एल अँड टी
▪️ बजाज फायनान्स
▪️एशियन पेंट
▪️ सन फार्मा
▪️ एचसीएल टेक
▪️ कोटक बँक
▪️ मारुती
▪️ आयसीआयसीआय बँक
▪️ रिलायन्स
आज कोणते शेअर्स घसरले?
▪️ एनटीपीसी
▪️ ॲक्सिस बँक
▪️ नेस्ले इंडिया
▪️ भारती एअरटेल
▪️ महिंद्रा अँड महिंद्रा
▪️ एचडीएफसी
▪️ एचडीएफसी बँक
▪️ इंडसइंड बँक
▪️ बजाज फिनसर्व्ह
▪️ टीसीएस
▪️आयटीसी
▪️अल्ट्राटेक सिमेंट
▪️ एसबीआय
▪️ टेक महिंद्रा
▪️ इन्फोसिस
▪️ हिंदुस्थान युनिलिव्हर
⚠️ शेअर बाजारात तुम्हीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच गुंतवणूक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in