शेअर बाजार आज (26 डिसेंबर) खुला होताच घसरणीने व्यवहारास सुरुवात होऊन सेन्सेक्स-निफ्टीत घसरण सुरू झाली. आज सकाळच्या सत्रात 9 वाजून 9 मिनिटांना सेन्सेक्स 980 अंकांनी घसरून 59,845.29 च्या पातळीवर आला होता आणि निफ्टीचीही 23 अंकाने घसरण होऊन 17,830.40 च्या पातळीवर व्यवहार करत सुरुवात झाली.
पण काही वेळातच 9 वाजून 21 मिनिटांना सेन्सेक्स 154 अंकांच्या वाढीसह 60,000.19 च्या पातळीवर आला आणि निफ्टीदेखील 69 अंकानी वाढून होऊन 17,875.80 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तसेच 9:34 वाजता सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांच्या शेअर्सपैकी तब्बल 28 कंपनीचे शेअर्स वधारले तर उर्वरित फक्त 2 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
आज कोणत्या शेअर्समध्ये वाढ?
▪️ रिलायन्स
▪️ सन फार्मा
▪️ पॉवरग्रिड
▪️अल्ट्राटेक सिमेंट
▪️ एसबीआय
▪️ विप्रो
▪️ टायटन
▪️ टेक महिंद्रा
▪️ इन्फोसिस
▪️एशियन पेंट
▪️ एचसीएल टेक
▪️ टाटा स्टील
▪️ एल अँड टी
▪️ टाटा मोटर्स
▪️ मारुती
▪️ बजाज फायनान्स
▪️ महिंद्रा अँड महिंद्रा
▪️ एचडीएफसी
▪️ एचडीएफसी बँक
▪️ इंडसइंड बँक
▪️ बजाज फिनसर्व्ह
▪️ आयसीआयसीआय बँक
▪️ टीसीएस
▪️आयटीसी
▪️ एनटीपीसी
▪️ कोटक बँक
▪️ ॲक्सिस बँक
▪️ नेस्ले इंडिया
आज कोणते शेअर्स घसरले?
▪️ भारती एअरटेल
▪️ हिंदुस्थान युनिलिव्हर
⚠️ शेअर बाजारात तुम्हीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच गुंतवणूक करा. जोखमेच्या ठिकाणी नुकसान व फायदा हा तुमचाच असतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in