काही दिवसांत येणाऱ्या नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी जर तुम्हाला सोने-चांदीची दागिने खरेदी करायचे असतील तर आजचे (26 डिसेंबर) सोने आणि चांदीचे दर बाजारात किती आहेत, हे तुम्हाला माहिती हवे. सोने-चांदीचे दर देशातील सर्व शहरांत दररोज बदलत असल्याने हे ऑनलाईन दर दागिन्यांची खरेदी करण्यापूर्वी नक्की जाणून घेत जा.
💁🏻♂️ गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 49,950 रुपये (100+) तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 54,480 रुपये (100+) झाले आहेत. तर 1 किलो चांदीचे दर 71,100 रुपये असून आज 10 ग्रॅम चांदी जवळपास 711 रुपयांना मिळत आहे. तुमच्या शहरातील ज्वेलर्सला भेट देऊन अचूक दर तुम्ही जाणून घेऊ शकता. काही शहरातील दर घ्या जाणून..
🏅 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 50,890 रुपये
▪️ मुंबई – 49,950 रुपये
▪️ दिल्ली – 50,100 रुपये
▪️ कोलकाता – 49,950 रुपये
▪️ बंगळुरू – 50,000 रुपये
▪️ हैदराबाद – 49,950 रुपये
▪️ लखनऊ – 50,100 रुपये
▪️ पुणे – 49,950 रुपये
▪️ नागपूर – 49,950 रुपये
▪️ नाशिक – 49,950 रुपये
🥇 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 55,500 रुपये
▪️ मुंबई – 54,480 रुपये
▪️ दिल्ली – 54,630 रुपये
▪️ कोलकाता – 54,480 रुपये
▪️ बंगळुरू – 54,510 रुपये
▪️ हैदराबाद – 54,480 रुपये
▪️ लखनऊ – 54,630 रुपये
▪️ पुणे – 54,480 रुपये
▪️ नागपूर – 54,480 रुपये
▪️ नाशिक – 54,480 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in