SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! चांदी खरेदी होईल फक्त 711 रुपयांत, सोन्याचे आज ‘एवढे’ दर..

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचे असल्यास आजचे (24 डिसेंबर) सोने आणि चांदीचे दर मार्केटमध्ये काय आहेत, हे तुम्हाला माहिती हवे. सोने-चांदीचे दर प्रत्येक शहरात दररोज बदलत असल्याने हे ऑनलाईन दर खरेदी करण्यापूर्वी नक्की जाणून घेत जा. तुमच्या शहरातील ज्वेलर्सला भेट देऊन ते आपण अचूक जाणून घेऊ शकता.

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 49,850 रुपये (150+) तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 54,380 रुपये (160+) झाले आहेत. तर 1 किलो चांदीचे दर 71,100 रुपये असून आज 10 ग्रॅम चांदी जवळपास 711 रुपयांना मिळत आहे. सोने-चांदीचे दर देशभरात बदलत असतात. काही शहरातील दर घ्या जाणून..

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 50,760 रुपये
▪️ मुंबई – 49,850 रुपये
▪️ दिल्ली – 50,000 रुपये
▪️ कोलकाता – 49,850 रुपये
▪️ बंगळुरू – 49,900 रुपये
▪️ हैदराबाद – 49,850 रुपये
▪️ लखनऊ – 50,000 रुपये
▪️ पुणे – 49,850 रुपये
▪️ नागपूर – 49,850 रुपये
▪️ नाशिक – 49,850 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 55,370 रुपये
▪️ मुंबई – 54,380 रुपये
▪️ दिल्ली – 54,530 रुपये
▪️ कोलकाता – 54,380 रुपये
▪️ बंगळुरू – 54,410 रुपये
▪️ हैदराबाद – 54,380 रुपये
▪️ लखनऊ – 54,530 रुपये
▪️ पुणे – 54,380 रुपये
▪️ नागपूर – 54,380 रुपये
▪️ नाशिक – 54,380 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement