SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने आज 600 रुपये स्वस्त, सोने-चांदीचे ताजे दर घ्या जाणून..

सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आज बाजारात ग्राहकांची झुंबड दिसू शकते. कारण आज 10 ग्रॅम सोने जवळपास 500-600 रुपये स्वस्त मिळू शकते. आज (23 डिसेंबर) सोन्याच्या दरात घसरण साली असून सोने चांगलेच स्वस्त झाले आहे. जर तुम्हालाही सोने-चांदीची दागिने खरेदी करायचे असतील तर दररोज प्रत्येक शहरात दर वेगळे असल्याने तुमच्या शहरातील दर ज्वेलर्सला भेट देऊन जाणून घ्या.

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 550 रुपयांनी स्वस्त होऊन 49,700 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 600 रुपयांनी स्वस्त होऊन 54,220 रुपये झाले आहेत. तर 1 किलो चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नसून ती 70,100 रुपयांच्या जवळपास आहे. काही मोठ्या शहरातील सोने-चांदीचे दर जाणून घ्या..

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 50,660 रुपये
▪️ मुंबई – 49,700 रुपये
▪️ दिल्ली – 49,850 रुपये
▪️ कोलकाता – 49,700 रुपये
▪️ बंगळुरू – 49,650 रुपये
▪️ हैदराबाद – 49,750 रुपये
▪️ लखनऊ – 49,850 रुपये
▪️ पुणे – 49,700 रुपये
▪️ नागपूर – 49,700 रुपये
▪️ नाशिक – 49,700 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 55,260 रुपये
▪️ मुंबई – 54,220 रुपये
▪️ दिल्ली – 54,380 रुपये
▪️ कोलकाता – 54,220 रुपये
▪️ बंगळुरू – 54,270 रुपये
▪️ हैदराबाद – 54,220 रुपये
▪️ लखनऊ – 54,380 रुपये
▪️ पुणे – 54,220 रुपये
▪️ नागपूर – 54,220 रुपये
▪️ नाशिक – 54,220 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement