इलेक्ट्रिक स्कूटर जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर ही बातमी तुमच्या आनंदात भर टाकणारी ठरेल. कारण एक कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर सध्या भारतीय बाजारात लॉंच करून लाखो रुपये कमवत आहे. विशेष म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरला तुम्ही फक्त 499 रुपयांत बुक करू शकणार आहात. याशिवाय स्कूटरचे काही हटके फीचर्स देखील आहेत.
बीगॉस कंपनीची ही स्कुटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,14,999 रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागणार आहेत. पण फायद्याची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला या स्कुटर्सचे फीचर्स आवडले तर तुम्हाला 5-10 हजार रुपये बुकिंग रक्कम देण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही ती फक्त 499 रुपये भरून ऑनलाईन बुक करू शकतात.
BG D15 Pro Electric Scooter बुक करण्यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर क्लिक कडून 499 रुपये भरून बुक करू शकता 👉 www.bgauss.com/product/bg-d15-pro-electric-scooter/
स्कुटरचे स्पेसिफिकेशन्स/जबररदस्त फीचर्स:
▪️ कंपनीच्या दाव्यानुसार ही स्कुटर 115 किमीपर्यंत रेंज देते. 0 पासून 40 कीमी/तास स्पीड घेण्यासाठी फक्त 7 सेकंद वेळ लागू शकतो.
▪️ स्कुटरमधील बॅटरीला 80% चार्ज होण्यासाठी 4 तास वेळ लागतो, तर संपूर्ण 100% चार्ज होण्यासाठी 5 तास 30 मिनिटे लागू शकतात, असं कंपनी सांगते.
▪️ स्कुटरला ड्रम-सीबीएस ब्रेक आणि ट्युबलेस टायर्स येतील. याशिवाय इतर अनेक स्मार्ट फीचर्सचा यात समावेश असेल. तसेच वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्कुटरचा रंग निवडू शकता आणि इतर खास फीचर्सही वाचू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in