SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चांदीचे दर आज स्थिर, सोने-चांदीचे ताजे दर घ्या जाणून..

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचे ठरवल्यास आजचे (22 डिसेंबर) सोने आणि चांदीचे दर तुम्हाला माहिती हवेत. सध्या अनेक शुभमुहूर्त असल्याने लग्न-समारंभासाठी लोक सोने व चांदीची दागिने खरेदी करायचे ठरवतात. सोने-चांदीचे प्रत्येक शहरात दररोज दर बदलत असल्याने हे ऑनलाईन दर खरेदी करण्यापूर्वी नक्की जाणून घेत जा.

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 50,250 रुपये (150+) तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 54,820 रुपये (170+) झाले आहेत. तर 1 किलो चांदीचे दर 70,100 रुपये असून आज 10 ग्रॅम चांदी जवळपास 701 रुपयांना मिळत आहे. सोने-चांदीचे दर तुमच्या शहरातही किंचित बदलू शकतात. तुमच्या शहरातील ज्वेलर्सला भेट देऊन अचूक दर आपण जाणून घेऊ शकता. त्यापूर्वी देशातील काही शहरातील दर जाणून घ्या..

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 51,180 रुपये
▪️ मुंबई – 50,250 रुपये
▪️ दिल्ली – 50,400 रुपये
▪️ कोलकाता – 50,250 रुपये
▪️ बंगळुरू – 50,300 रुपये
▪️ हैदराबाद – 50,250 रुपये
▪️ लखनऊ – 50,400 रुपये
▪️ पुणे – 50,250 रुपये
▪️ नागपूर – 50,250 रुपये
▪️ नाशिक – 50,250 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 55,830 रुपये
▪️ मुंबई – 54,820 रुपये
▪️ दिल्ली – 54,980 रुपये
▪️ कोलकाता – 54,820 रुपये
▪️ बंगळुरू – 54,870 रुपये
▪️ हैदराबाद – 54,820 रुपये
▪️ लखनऊ – 54,980 रुपये
▪️ पुणे – 54,820 रुपये
▪️ नागपूर – 54,820 रुपये
▪️ नाशिक – 54,820 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement