SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये आज ‘एवढी’ घसरण, पण ‘या’ शेअर्समध्ये तेजी..

शेअर बाजारात आज (ता. 6 डिसेंबर) घसरणीचे वातावरण दिसत आहे. सकाळी बाजार खुला होताच निर्देशांक सेन्सेक्स 439 अंकाच्या घसरणीसह 62,395.55 खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 100.40 अंकांच्या घसरणीसह 18,600.65 खुला झाला. शेअर बाजारात अशा वेळेस गुंतवणुकीची संधी असू शकते, फक्त जोखीम लक्षात घेऊनच ती अचूक ठिकाणी करा.

आता आज दुपारच्या सत्रात (1: 42 वाजता) सेन्सेक्स 256 अंकांच्या घसरणीसह 62,578.51 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी फक्त 8 कंपन्यांचे शेअर्स वधारले तर 22 शेअर्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. यासोबतच निफ्टी 76 अंकांच्या घसरणीसह 18,625.00 अंकांवर व्यवहार करत होता.

Advertisement

आज कोणते शेअर्स तेजीत?

▪️अल्ट्राटेक सिमेंट
▪️ ॲक्सिस बँक
▪️ हिंदुस्थान युनिलिव्हर
▪️ एल अँड टी
▪️ रिलायन्स
▪️ बजाज फिनसर्व्ह
▪️ बजाज फायनान्स
▪️ महिंद्रा अँड महिंद्रा

Advertisement

कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

▪️ इंडसइंड बँक
▪️ एशियन पेंट
▪️ आयसीआयसीआय बँक
▪️ टाटा स्टील
▪️ पॉवरग्रिड
▪️ एसबीआय
▪️ विप्रो
▪️ एनटीपीसी
▪️ भारती एअरटेल
▪️ कोटक बँक
▪️ एचडीएफसी बँक
▪️ एचडीएफसी
▪️ डॉ. रेड्डी लॅबोरेटरी
▪️ टीसीएस
▪️ टायटन
▪️ इन्फोसिस
▪️ सन फार्मा
▪️ नेस्ले इंडिया
▪️ मारुती
▪️ टेक महिंद्रा
▪️ एचसीएल टेक
▪️आयटीसी
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement