केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये प्राथमिक शिक्षक पदाच्या 6414 जागांसाठी अर्जप्रक्रिया आज सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 26 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
🎯 पदाचे नाव आणि जागा: प्राथमिक शिक्षक – एकूण 6414 जागा
🔔 शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+D.Ed/B.EI.Ed.+ CTET किंवा 50% गुणांसह पदवीधर+B.Ed+CTET
🔔 संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3uLguRD
📝 ऑनलाईन अर्ज करा: kvsangathan.nic.in/announcement
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 26 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.
💰 फी : General/OBC: ₹1500/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM: फी नाही]
👤 वयाची अट: 26 डिसेंबर 2022 रोजी, 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌐 अधिकृत वेबसाईट: kvsangathan.nic.in (परीक्षेविषयी या वेबसाईटवर सूचित केले जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in