SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदी झालं खूपच स्वस्त, जाणून घ्या आजचे बाजारभाव..

सोने चांदीचे दागिने जर आज तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आज तुम्हाला सोने खूपच स्वस्त मिळणार आहे. राज्यासह देशात सोने-चांदीच्या दरात आज घसरण झाली असून प्रत्येक शहरात हे दर वेगळे असतात. तुमच्या शहरात सोने किती स्वस्त झालं हे माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला नजीकच्या ज्वेलर्सला भेट द्यावी लागेल.

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज (6 डिसेंबर) 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 300 रुपयांनी स्वस्त होऊन 49,300 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 53,780 रुपये झाले आहेत. तर आज 1 किलो चांदीचे दर स्वस्त होऊन 66,000 रुपये झाले आहेत. सोने-चांदीचे अचूक दर तुमच्या शहरात किंचित बदलू शकतात. जाणून घ्या देशातील काही शहरातील आजचे ताजे दर..

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 50,100 रुपये
▪️ मुंबई – 49,300 रुपये
▪️ दिल्ली – 49,450 रुपये
▪️ कोलकाता – 49,300 रुपये
▪️ बंगळुरू – 49,350 रुपये
▪️ हैदराबाद – 49,300 रुपये
▪️ लखनऊ – 49,450 रुपये
▪️ पुणे – 49,300 रुपये
▪️ नागपूर – 49,300 रुपये
▪️ नाशिक – 49,300 रुपये

Advertisement

 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 54,650 रुपये
▪️ मुंबई – 53,780 रुपये
▪️ दिल्ली – 53,930 रुपये
▪️ कोलकाता – 53,780 रुपये
▪️ बंगळुरू – 53,830 रुपये
▪️ हैदराबाद – 53,780 रुपये
▪️ लखनऊ – 53,930 रुपये
▪️ पुणे – 53,780 रुपये
▪️ नागपूर – 53,780 रुपये
▪️ नाशिक – 53,780 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement