SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

6 डिसेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ प्रथमच होणार महिला U-19 टी-20 विश्वचषक: BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा, शेफाली वर्मा असणार कर्णधार

✒️ राज्यात गोवरचे 13,248 संशयित रुग्ण तर 836 बालकांना गोवरचे निदान, शहरांसह गावांमध्येही गोवर रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

Advertisement

✒️ वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरीडॉरप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्रही बनवण्याचा राज्य शासनाचा निर्णय, सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पात रस्त्यांवरील दुकानांचे स्थलांतर करण्यात येणार

✒️ पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना तिच्या संमतीशिवाय दुसरे लग्न करणे ही क्रूरताच; हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा एका खटल्यात निर्णय

Advertisement

✒️ एमपीएससीच्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-2021 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचा निकाल जाहीर, उमेदवारांना निकाल एमपीएससी च्या वेबसाईटवर पाहता येणार

✒️ आता जगदंबा तलवार पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत येणार; राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Advertisement

✒️ फिफा विश्वचषकामुळे कतारच्या पर्यटनात तेजी: शेजारील देशांमध्ये 200% वाढ, 2030 पर्यंत दरवर्षी 6 दशलक्ष पर्यटक येण्याची शक्यता

✒️ भाजप आता इलेक्शन माेडवर; लवकरच निम्म्या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार:भाजपच्या काेअर ग्रुपच्या बैठकीत लोकसभा ‘मिशन -2024’ वर खलबते

Advertisement

✒️ मविआ’चा एल्गार:17 तारखेला स्वाभिमानासाठी विराट मोर्चा; राज्य सरकारकडून महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप

✒️ मिर्झापूर या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग पूर्ण, आता लवकरच मिर्झापूर सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement