SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

▪️ मुख्यमंत्र्यांकडून राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापनेची घोषणा; दोन हजारहून अधिक पदं भरणार

▪️ मविआच्या काळात निविदा प्रक्रिया झालेली कामं थांबवता येणार नाहीत, हायकोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका

Advertisement

▪️ Gold-Silver Rate
सोने – 53,950 रुपये प्रति तोळा
चांदी – 65,200 रुपये प्रति किलो

▪️ राज्यात पुढचे दोन दिवस थंडीचा जोर कमी राहणार, किमान तापमानात वाढ, कोकणात ढगाळ वातावरण

Advertisement

▪️ Measles Disease : गोवरचा उद्रेक! राज्यात आतापर्यंत 18 बालकांचा मृत्यू; तर 12,766 संशयित रूग्ण

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन, कित्येक वर्षांचं स्वप्न प्रत्यक्षात

Advertisement

▪️ सोलापुरातील कर्नाटक भवनसाठी दहा कोटी रूपये मंजूर; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

▪️ शूर सैनिकांचा सन्मान! अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना ‘परमवीर चक्र’ प्राप्त सैनिकांची नावे

Advertisement

▪️ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पायऱ्यांवरून खाली पडले, प्रकृती गंभीर, डॉक्टरांना चिंता!

Advertisement