नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 213 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 30 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागतील.
पदाचे नाव आणि जागा
1 ) ज्युनियर ओव्हरमन (ट्रेनी) – 51
2) ज्युनियर सर्व्हेअर (ट्रेनी) – 15
3) सिरदार – 147
🔔 शैक्षणिक पात्रता व सविस्तर माहीतीसाठी जाहिरात वाचा: bit.ly/3P14vZs
📝 ऑनलाईन अर्ज करा: web.nlcindia.in/rec122022/
📅 ऑनलाईन अर्ज 30 डिसेंबर 2022 पर्यंत करावा लागेल.
💰 फी :
▪️ पद क्र.1 & 2: जनरल/ओबीसी: ₹595/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM: ₹295/-]
▪️ पद क्र.3: जनरल/ओबीसी: ₹486/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM: ₹236/-]
👤 वयाची अट (Age Limit): 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌐 अधिकृत वेबसाईट: www.nlcindia.in/new_website/index.htm
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in