SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदीची मागणी वाढली, जाणून घ्या आजचे बाजारभाव..

सोने चांदीची खरेदी सध्या लग्नसराई सुरू असल्याने लोक मोठया प्रमाणात करत आहेत. यामुळे आपल्या राज्यासह देशात सोने-चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे जर तुम्हालाही सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचे असल्यास आजचे ताजे दर जाणून घ्या..

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज (3 डिसेंबर) 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 49,450 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 53,950 रुपये झाले आहेत. तर आज 1 किलो चांदीचे दर 65,200 रुपयांच्या जवळपास आहेत. सोने-चांदीचे अचूक दर तुमच्या शहरात किंचित बदलू शकतात. वाचा देशातील काही शहरांतील सोन्याचे दर..

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 50,160 रुपये
▪️ मुंबई – 49,450 रुपये
▪️ दिल्ली – 49,600 रुपये
▪️ कोलकाता – 49,450 रुपये
▪️ बंगळुरू – 49,500 रुपये
▪️ हैदराबाद – 49,450 रुपये
▪️ लखनऊ – 49,600 रुपये
▪️ पुणे – 49,450 रुपये
▪️ नागपूर – 49,450 रुपये
▪️ नाशिक – 49,450 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 54,720 रुपये
▪️ मुंबई – 53,950 रुपये
▪️ दिल्ली – 54,100 रुपये
▪️ कोलकाता – 53,950 रुपये
▪️ बंगळुरू – 54,000 रुपये
▪️ हैदराबाद – 53,950 रुपये
▪️ लखनऊ – 54,100 रुपये
▪️ पुणे – 53,950 रुपये
▪️ नागपूर – 53,950 रुपये
▪️ नाशिक – 53,950 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement