SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries) : वरिष्ठ, अधिकाऱ्यांसोबत मीटिंग होतील. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. बरेच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल. दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल. उत्तम आरोग्यदायी दिवस. काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. मुलांना कोचिंग क्लास लावण्याचा विचार कराल.

वृषभ (Taurus) : श्री भैरवनाथाच्या मंदिरात मिठाई अर्पण करा. आज व्यवसायात थोडीशी जोखीम पत्करली तर फायदा होण्याची शक्यता आहे. एक लक्षात ठेवा वादविवाद करत बसलात तर काहीही हाती लागणार नाही. नोकरीच्या ठिकाणी आर्थिक बाबीमध्ये प्रगती कराल. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे कुटुंबात सुख-शांती राहील. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस आनंददायी जाईल.

मिथुन (Gemini) : धंद्यात नफा होईल. भौतिक गोष्टींवर खर्च करावा लागेल, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. धोरणात्मक नियमांचे पालन कराल. कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळी मन दुसरीकडे कुठेतरी भटकू शकेल, पण काम महत्वाचं आहे लक्षात ठेवा. सर्जनशील व्हा. नोकरीच्या क्षेत्रात तुमची पात्रता नक्की वाढवा. विविध वस्तू तयार करून ऑनलाईन विकण्याचा प्रयत्न करा.

कर्क (Cancer) : वाहन खरेदीचे योग. करिअर व्यवसाय सुरळीत राहील. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील. तुमच्या विरुद्ध सुरु असलेल्या कटाची माहिती तुम्हाला मिळेल. मोठी स्वप्नं पहा. भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पण करा. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. संपत्ती वाढेल. ऑफिसमध्ये कामाचा वेग चांगला राहील. तुमचा दृष्टिकोन विस्तारेल. नेहमी प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही.

Advertisementसिंह (Leo) : तुमच्याकडे उपलब्ध साधनांकडे लक्ष द्या. कर्ज घेणे टाळा, अन्यथा परतफेड करणं कठीण होईल. कौटुंबिक खर्च वाढल्यामुळे तुम्हाला दबाव जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दीर होतील. घरातील कामात गुंग व्हाल. यश मिळविण्यासाठी वेळ आणि काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा.

कन्या (Virgo) : करिअर-व्यवसायात नशीब चांगले राहील. वाहन जपून चालवा. धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. तुमच्या घरातील लोकांचे वाद मोठे होत जातील.

तुळ (Libra) : कौशल्याच्या जोरावर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला ऑफिसमध्ये चिंता सतावेल. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकतं. अचानक धार्मिक प्रवासाला जाण्याची योजना होईल, ज्यामुळे मानसिक शांतीही मिळेल. दुसऱ्या कंपनीशी पैशाचे व्यवहार विचारपूर्वक करा नाहीतर तोटा होईल.

वृश्‍चिक (Scorpio): आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात व्यावसायिक सर्वोत्तम प्रयत्न करतील. जोखमीच्या कामात रस घेऊ नका. दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामास लागा. तुम्हाला आपला दिवस पूर्णतः खराब झाल्याचे वाटेल. ऑफिसमध्ये सूडाच्या भावनेने कोणतंही काम करू नका. व्यापाऱ्यांसाठी दिवस सर्वसाधारण असेल. मुलाखतीनंतर तुम्हाला दिवसभर कामाच्या संधी मिळतील.

Advertisementधनु (Sagittarius) : शेअर बाजार आणि सट्टा यामध्ये नुकसान होईल. कला, कौशल्ये बळकट होतील. मोकळ्या मनाने रहा. गरजा नियंत्रित करा. अन्यथा खर्च खूप वाढतील. अचानक खर्च वाढेल. प्रशंसेस पात्र व्हाल. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दूर होतील. घरातील कामात गुंग व्हाल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील. लांबच्या प्रवासात आई व वडिलांवर लक्ष्य द्या.

मकर (Capricorn) : एकाच वेळी दोन प्रोजेक्ट्सवर काम करू नका. बिझनेसमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे.
अथक परिश्रमांच्या साहाय्याने कार्यक्षेत्रात यशाची चढती कमान राहील. योग्य माणसे संपर्कात येतील. व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण-घेवाणीत त्रास होऊ शकतो. सकाळी ठरवलेल्या नियोजित कामात अडचणी येण्याची असून नवीन प्रोजेक्टवर जास्त जोर द्या.

कुंभ (Aquarious) : प्रिय व्यक्तींशी वाद वाढण्याची शक्यता आहे. दिखाव्यासाठी केलेला खर्च कर्जाच्या खाईत नेऊ शकतो. वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप जास्त सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. तुम्ही काही वेळ आपल्या व्यक्तित्वाला निखारण्यात लावू शकतात.

मीन (Pisces) : भविष्यात पश्चात्ताप करावा लागू शकतो. कोणतीही डील करू नका. आज रात्री आपल्या नोकरीसंबंधित सर्व गोष्टी स्पष्ट होतील. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल. सातत्याने येत असलेल्या समस्यांमुळे तुमचा उत्साह, स्फूर्ती कमी असेल. बाहेरगावी जाताना जास्त पैसे खर्च होईल पण आनंद मिळेल. दवाखान्यात जाऊ शकता.

Advertisement