शेअर मार्केटमध्ये प्रवेश करताना किंवा व्यवहार करताना गुंतवणूक करण्यापूर्वी ज्ञान, कौशल्य, रिसर्च आणि सर्वात महत्वाचा लागतो तो संयम! जर तुमच्यात हे सर्व असेल आणि शेअर बाजारात जर तुम्हाला मोठी कमाई करायची असेल तर बऱ्याच गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं.
शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ज्या कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी करत असाल त्या संबंधित कंपनीचा टर्नओव्हर, कंपनीने घेतलेले कर्ज, सध्या किंवा मागील काही वर्षात बनविलेल्या उत्पादनाविषयी माहीती, कंपनीचा भविष्यातील प्लॅन अशी सामान्य माहीती व इतर भरपूर माहीती असायला हवी. चला तर मग जाणून घेऊ भारतातील महागडे व खरेदीसाठी स्वस्त शेअरबद्दल..
भारतातील महागडे शेअर:
1) एमआरएफ (रु. 87,591)
2) पेज इंडस्ट्रीज (रु. 50,041)
3) हनीवेल ऑटोमेशन (रु. 43,018)
4) 3M इंडिया (रु. 23,257)
5) श्री सिमेंट्स (रु. 21,622)
6) नेस्ले इंडिया (रु. 19,600)
7) ॲबॉट इंडिया (रु. 19,066)
8) बॉश (रु. 17,685)
9) पी&जी (रु. 14,655)
10) द यमुना सिंडिकेट लि. (रु. 13,770)
10 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे शेअर्स:
1) कोरोमंडल ॲग्रो प्रोडक्ट्स अँड ऑईल लिमिटेड
2) शिल्पी केबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड
3) कुसुम इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
4) एमपीएस इन्फोटेक्निक्स लिमिटेड
5) सागर सोया प्रोडक्ट्स लिमिटेड
6) केएसएस लिमिटेड
7) व्होडाफोन-आयडिया लिमिटेड
8) सुझलॉन एनर्जी लिमिटेड
9) बीसीएल एंटरप्रायजेस लिमिटेड
10) इंडिया रेडिएटर्स लिमिटेड
11) श्याम कमल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
12) महेश डेव्हलपर्स लिमिटेड
13) आशिर्वाद कॅपिटल लिमिटेड
14) राधा माधव कॉर्प. लिमिटेड
15) जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड
(शेअरच्या किंमतीत मार्केटनुसार बदल होत असतो. गुंतवणूक करताना जोखिम लक्षात घेऊनच करावी.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in