सध्याच्या लग्नसराईमध्ये बाजारामध्ये ग्राहक सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेक नवीन ऑफर्सचा फायदा घेऊन ग्राहक मोठी सूट देखील मिळवत आहेत. आता आज सोन्याचे भाव आणखी कमी झाले आहेत तर चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. तरीही सोने-चांदीचे अचूक दर तुमच्या शहरातील ज्वेलर्सकडे जाऊन तुम्ही जाणून घेऊ शकता.
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 100 रुपयांनी स्वस्त होऊन 48,460 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरदेखील 100 रुपयांनी स्वस्त होऊन 52,880 रुपये झाले आहेत. तर आज 1 किलो चांदी 61,400 रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता. वाचा देशातील काही शहरांतील सोन्याचे दर..
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 49,160 रुपये
▪️ मुंबई – 48,460 रुपये
▪️ दिल्ली – 48,610 रुपये
▪️ कोलकाता – 48,460 रुपये
▪️ बंगळुरू – 48,510 रुपये
▪️ हैदराबाद – 48,460 रुपये
▪️ लखनऊ – 48,610 रुपये
▪️ पुणे – 48,460 रुपये
▪️ नागपूर – 48,460 रुपये
▪️ नाशिक – 48,460 रुपये
🪙 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 53,630 रुपये
▪️ मुंबई – 52,880 रुपये
▪️ दिल्ली – 53,040 रुपये
▪️ कोलकाता – 52,880 रुपये
▪️ बंगळुरू – 53,930 रुपये
▪️ हैदराबाद – 52,880 रुपये
▪️ लखनऊ – 53,040 रुपये
▪️ पुणे – 52,880 रुपये
▪️ नागपूर – 52,880 रुपये
▪️ नाशिक – 52,880 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in