SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मेगा भरती: एनसीएल’मध्ये 405 जागांसाठी भरती, ‘या’ तारखेपासून अर्जप्रक्रिया सुरू..

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 405 जागांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 1 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

🎯 पदाचे नाव आणि जागा

Advertisement

1) माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’ – 374 जागा
2) सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) – 31 जागा

📚 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

1) माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

2) सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग): 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण/खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3GSkarO

📝 1 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करा: www.nclcil.in/detail/173457/recruitment

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022

👤 वयाची अट (Age Limit): 22 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

💰 फी : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु.1000+रु.180 जीएसटी [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM: फी नाही]

🌐 अधिकृत वेबसाईट: www.coalindia.in
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement