SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फ्लिपकार्टवर भन्नाट सेल, ‘हे’ स्मार्टफोन खरेदी करा 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये..

प्रसिद्ध भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला असून ग्राहक जोरदार प्रतिसाद देत आहेत. येथे ग्राहकांना अनेक गॅजेट्सवर मोठी सूट मिळत असल्याचं दिसत आहे. आज आम्ही फ्लिपकार्ट काही कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर देत असलेल्या भन्नाट ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.

खालील 3 स्मार्टफोन्सवर जर ग्राहकांकडे एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक कार्ड, सिटी बँक कार्ड असेल तर त्यावरून खरेदी केल्यास 12% पर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय आणि स्क्रिन डॅमेज प्रोटेक्शन देखील मिळत आहे. ‘बाय नाऊ पे लेटर’ ची देखील ऑफर मिळणार आहे.

Advertisement

स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये आणि ऑफर्स:

1) Infinix Hot 12:

Advertisement

▪️ 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी असणारे व्हेरिएंट 12,999 रुपयांऐवजी 8,799 रुपयांना मिळणार.
▪️8,200 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही मिळणार
▪️ मीडियाटेक हेलिओ जी 37 प्रोसेसर, 6000 एमएएच बॅटरी, 6.82 इंच एचडी डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा सेटअप
▪️ सिटी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर 880 रुपये सूट

2) Realme C33:

Advertisement

▪️या स्मार्टफोनचे 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी असणारे व्हेरिएंट 11,999 रुपयांऐवजी 8,999 रुपयांना मिळणार.
▪️ 8 हजार 400 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर
▪️ 6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 5000 एमएएच बॅटरी
▪️ एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास 1000 रुपये सूट

3) Motorola G22:

Advertisement

▪️स्मार्टफोनची मूळ किंमत 13,999 असली तरी फ्लिपकार्टवर हा फोन 9,999 रुपयांना मिळणार
▪️ स्मार्टफोनवर 9,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर
▪️6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 5000 एमएएच बॅटरी, क्वाड कॅमेरा सेटअ, मीडियाटेक हेलिओ जी 37 प्रोसेसर मिळेल.
▪️ सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास जास्तीत जास्त 1500 रुपये सूट

(वरील सर्व स्मार्टफोन्सच्या किंमतीत ऑफरनुसार कधीही बदल होऊ शकतो किंवा स्टॉक संपू शकतो.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement