SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर….

▪️ गोवरसाठीही क्वारंटाईन! आजार नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करा, टास्क फोर्सचे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश

▪️ Gold -silver price
सोने – 52,980 रुपये प्रति तोळा
चांदी – 61,400 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा आजपासून ‘धुरळा’! सात हजारहून अधिक गावगाड्यात रणधुमाळी

▪️ Share Market
सेन्सेक्स – 62504.80 (+211.16)
निफ्टी – 18562.80 (+ 50.00)

Advertisement

▪️ सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत सॅनिटरी पॅड! याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाची केंद्रासह राज्यांना नोटीस

▪️ ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! एका षटकात सात षटकार, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Advertisement

▪️ Weather Update: विदर्भात थंडीचा जोर वाढला, गोंदियात सर्वात कमी तापमान तर नागपुरात पारा 11.2 अंशांवर

▪️ सुरतमध्ये केजरीवाल यांच्या रोड शोवर दगडफेक, गुजरातमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान घटना

Advertisement

▪️ चीनमध्ये हाहाकार; सरकार विरोधात विविध शहरात जनता रस्त्यावर, वृत्त दडपण्यासाठी पत्रकारांचा छळ

 

Advertisement