सोने आणि चांदीच्या किंमती आज तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असतील तर आज सोन्याच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाहीये, पण चांदी मात्र 400 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या विवाहाचे मुहूर्त असल्याने सध्या ग्राहकांनी बाजारात दागिने खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी केली आहे.
जर तुम्हाला देखील सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 48,560 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 52,980 रुपये आहेत. तर आज 1 किलो चांदी 400 रुपयांनी स्वस्त होऊन 61,400 रुपये झाली आहे. सोने-चांदीचे अचूक दर तुमच्या शहरातील ज्वेलर्सकडे जाऊन तुम्ही जाणून घेऊ शकता. तत्पुर्वी वाचा देशातील काही शहरांतील सोन्याचे दर..
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 49,210 रुपये
▪️ मुंबई – 48,560 रुपये
▪️ दिल्ली – 48,710 रुपये
▪️ कोलकाता – 48,560 रुपये
▪️ बंगळुरू – 48,610 रुपये
▪️ हैदराबाद – 48,560 रुपये
▪️ लखनऊ – 48,710 रुपये
▪️ पुणे – 48,560 रुपये
▪️ नागपूर – 48,560 रुपये
▪️ नाशिक – 48,560 रुपये
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 53,670 रुपये
▪️ मुंबई – 52,980 रुपये
▪️ दिल्ली – 53,140 रुपये
▪️ कोलकाता – 52,980 रुपये
▪️ बंगळुरू – 53,030 रुपये
▪️ हैदराबाद – 52,980 रुपये
▪️ लखनऊ – 53,140 रुपये
▪️ पुणे – 52,980 रुपये
▪️ नागपूर – 52,980 रुपये
▪️ नाशिक – 52,980 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in