🎯 एकूण जागा: 45284
1) BSF – 20,765 पदे
2) CISF – 5614 पदे
3) CRPF – 11,169 पदे
4) SSB – 2167 पदे
5) ITBP – 1787 पदे
6) Asam Rifles – 3153 पदे
7) SSF – 154 पदे
8) NCB – 175 पदे
📚 शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
💪 शारीरिक पात्रता:
▪️ पुरुष उमेदवार: उंची -170 सें.मी. आणि छाती – 80 सें.मी. (फुगवून 85 सेमी)
▪️ महिला उमेदवार: उंची – 157 सेमी.
🔔 जाहिरात वाचा: bit.ly/3U7Yo6h
💰 वेतन: पदानुसार
📝 ऑनलाईन अर्ज करा: ssc.nic.in
👤 वयाची अट: उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट) उमेदवारांचा जन्म 02-01-2000 पूर्वी आणि 01-01-2005 नंतर झालेला नसावा.
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in