SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर….

▪️ ISRO PSLV : इस्रोची नवी ‘गगन भरारी’, PSLV C54 रॉकेट लाँच, ओशनसॅट-3 सह 8 नॅनो सॅटेलाइटचं प्रक्षेपण

▪️ Gold – silver Price
सोने – 52,970 रुपये प्रति तोळा
चांदी – 61,800 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ पोलीस भरतीची वेबसाईट वारंवार होतेय हँग, उमेदवारांना नाहक मनस्ताप, फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

▪️ Share Market
सेन्सेक्स – 62,29320.96 (+ 20.96)
निफ्टी – 18,51228.65 (+ 28.65)

Advertisement

▪️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदार-खासदारांनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन, बळी प्रथेवर बोट ठेवत विरोधकांचं टीकास्त्र

▪️ कोल्हापुरातून कर्नाटककडे बस रवाना, तर कर्नाटकातूनही वाहतूक सुरु, मात्र सोलापुरात बोम्मईंच्या निषेधार्थ बस रोखली

Advertisement

▪️ IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध पराभवाने टीम इंडियाचे नंबर 1 बनण्याचे स्वप्न भंगले; ICC Rankings मध्ये घसरण

Advertisement