SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मेगा भरती: भारतीय नौदलात तब्बल 1400 अग्निवीरांची भरती, अर्ज करा…

भारतीय नौदलात अग्निवीर पदाच्या 1400 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी 8 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरू करावे. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

🎯 पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच (महिलांसाठी जास्तीत जास्त 280 जागा)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

💪 शारीरिक पात्रता:

Advertisement

▪️ पुरुष (उंची): 157 सेमी
▪️ महिला (उंची) : 152 सेमी

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3EH9WYr

Advertisement

📝 8 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करा: www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

📅 ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

👤 वयाची अट (Age Limit): जन्म 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यानचा असावा.

Advertisement

💰 फी : रु. 550+18% जीएसटी.

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement