SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: पगार 30 हजार रुपये, महानगरपालिकेत 118 जागांसाठी होणार भरती..

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘नर्सिंग स्टाफ’ पदांच्या 118 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण जाहिरात वाचावी आणि उमेदवारांनी अर्ज येत्या 2 डिसेंबरपर्यंत सादर करावेत.

🎯 पदाचे नाव: प्रशिक्षित अधिपरिचारिका

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण आणि जीएनएम. (उच्च गुणवत्ताधारक उमेदवार देखील अर्ज करू शकतात.)

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3OwaViI

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

📅 अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत)

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट: portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

💰 फी : 354 रुपये/-

Advertisement

📄 अर्ज मिळण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.15, शीव, मुंबई, 400 022

📌 अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, परिचारिका आस्थापना कक्ष, शीव, मुंबई, 400 022

Advertisement

🤝 मुलाखत: 13/12/2022 व 14/12/2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत – अधिष्ठाता कार्यालय लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई-22. येथे होणार आहे.

📍 नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement