SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️  अक्कलकोट, सोलापूरही कर्नाटकात विलीन करण्याची कर्नाटकचे मुख्यमंत्र्यानंतर महाराष्ट्रात संताप, सीमा भाग आम्हाला परत मिळेल, फडणवीसांचं प्रत्युत्तर

▪️  Gold -Silver Price
सोने – 52,970 रुपये प्रति तोळा
चांदी – 62,460 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️  विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; दीनानाथ रुग्णालयाची माहिती, अफवांवर विश्वास ठेवू नका, स्नेही राजेश दामलेंची माहिती

▪️  Share Market
सेन्सेक्स – 62,272.68 (+762.10)
निफ्टी – 18,484.10 (+ 216.85)

Advertisement

▪️  निवडणूक आयुक्त पदासाठी एकाच दिवशी मंजुरी, त्याच दिवशी अर्ज अन् नियुक्तीही कशी? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

▪️  ‘कांतारा’ आजपासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज, चार भाषांमध्ये सिनेमाचे प्रदर्शन

Advertisement

▪️  Tata Motors ने वाढवली Tiago ची किंमत, सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख रुपये

 

Advertisement