SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चांदी मिळतेय फक्त 62 रुपयांना, सोने-चांदीचे ताजे बाजारभाव वाचा..

जर तुम्हाला सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करायची असेल तर कालपर्यंत भरपूर स्वस्त असणारे दागिने आज किंचित महाग झाले आहेत. आज (24 नोव्हें.) सोने एकूण 300-330 रुपयांच्या जवळपास महाग झालं असलं तरी मागील काही दिवसांत ते दोन हजार रुपयांच्या जवळपास स्वस्त झालं आहे. म्हणून पुन्हा महाग होण्यापूर्वी आजच खरेदी करणं परवडू शकणार आहे.

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 300 रुपयांनी वाढून 48,550 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 330 रुपयांनी वाढून 52,970 रुपये झाले आहेत. तर आज 10 ग्रॅम चांदीचे दर फक्त 622 रुपये तर 1 ग्रॅम चांदी फक्त 62 रुपयांच्या जवळपास मिळू शकते. प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगळे असल्याने तुम्ही तुमच्या शहरात दर तपासले तर त्यात किंचित फरक जाणवू शकतो आणि कदाचित दागिने स्वस्तदेखील मिळू शकतात.

Advertisement

💹 काही मोठ्या शहरांतील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 49,310 रुपये
▪️ मुंबई – 48,550 रुपये
▪️ दिल्ली – 48,700 रुपये
▪️ कोलकाता – 48,550 रुपये
▪️ बंगळुरू – 48,600 रुपये
▪️ हैदराबाद – 48,550 रुपये
▪️ लखनऊ – 48,700 रुपये
▪️ पुणे – 48,550 रुपये
▪️ नागपूर – 48,550 रुपये
▪️ नाशिक – 48,550 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 53,780 रुपये
▪️ मुंबई – 52,970 रुपये
▪️ दिल्ली – 53,120 रुपये
▪️ कोलकाता – 52,970 रुपये
▪️ बंगळुरू – 53,020 रुपये
▪️ हैदराबाद – 52,970 रुपये
▪️ लखनऊ – 53,120 रुपये
▪️ पुणे – 52,970 रुपये
▪️ नागपूर – 52,970 रुपये
▪️ नाशिक – 52,970 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement