SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावीच्या उमेदवारांना टाटा मेमोरियलमध्ये नोकरीची संधी, दरमहा 60,000 रुपये पगार..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकर भरती सुरु असून, विशेष म्हणजे, अगदी दहावी पास उमेदवारही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये होणाऱ्या या नोकर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

एकूण जागा – 164

Advertisement

पुढील पदासाठी भरती

 • मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) – 12
 • टेक्निकल अधिकारी – 2
 • टेक्निकल को-ऑर्डिनेटर (डेटा) – 1
 • टेक्निकल को-ऑर्डिनेटर (मेडिकल) – 1
 • डेटा एंट्री ऑपरेटर – 38
 • फिल्ड इन्व्हेस्टिगेटर – 2
 • रिसर्च असिस्टंट – 1
 • डेटा एंट्री ऑपरेटर – 1
 • नर्स – 24
 • पेशंट असिस्टंट – 38
 • फार्मासिस्ट – 6
 • मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) – 38

शैक्षणिक पात्रता

Advertisement

प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. दहावी, बारावी, बी-फार्म, पदवीधारक, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, एमडीएस, आयुष, एमपीएच, एमडीएस अशी शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार पदानुसार अर्ज करु शकतात.

पात्र उमेदवारांच्या मुलाखती – 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2022

Advertisement

पगार –  12 हजार ते 60 हजार रुपये महिना

सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobld=18372

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement