SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेअर बाजाराची दमदार सुरुवात, आज ‘हे’ शेअर्स देऊ शकतात चांगला नफा..

यंदाच्या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूकदार अधिक नफा कमवत आहेत. कालप्रमाणे आजदेखील (23 नोव्हेंबर) सकाळी बाजार खुला होताच सेन्सेक्समध्ये आणि निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. आता सध्या सेन्सेक्स सकाळी 9.56 वाजता 94 अंकांच्या वाढीसह 61,512 वर तर निफ्टी 27 अंकांनी वाढून 18,271 च्या पातळीवर असल्याचे दिसले. यामुळे आज गुंतवणूकदारांमध्ये शेअर बाजारात खरेदीमुळे आणि नफ्यामुळे उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

आज सेन्सेक्समधील या शेअर्समध्ये तेजी: ॲक्सिस बँक, एसबीआय, डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज, मारुती, टायटन, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, सन फार्मा, नेसले इंडिया, एचसीएल टेक, भारती एअरटेल बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, विप्रो, कोटक बँक, टाटा स्टील, एनटीपीसी

Advertisement

आज सेन्सेक्समधील या शेअर्समध्ये घसरण: पॉवरग्रिड, टीसीएस, एशियन पेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, एल अँड टी, आयटीसी, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स.

आज खालील शेअर्स नफा देण्याचा अंदाज:

Advertisement

▪️ अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
▪️ एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
▪️ भारत फोर्ज (BHARATFORG)
▪️ पर्सिस्टंट (PERSISTENT)
▪️ इंडसइंड बँक (INDUSINDBK)
▪️ जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
▪️ एनटीपीसी (NTPC)
▪️ झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
▪️ ट्रेंट(TRENT)
▪️ श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

(टीप: शेअर मार्केट व क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणूक करताना जोखिम लक्षात घ्या मगच पैसे गुंतवा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement