SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️  महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तापणार! जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा, महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही; फडणवीसांची माहिती

▪️  Gold -silver price
सोने- 52,640 रुपये प्रति तोळा
चांदी- 61,000 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️  RTI Portal: सर्वोच्च न्यायालयाचं Online RTI Portal सुरु; प्रशासकीय आदेशांबाबत माहिती मिळवता येणार.

▪️  Share Market
सेन्सेक्स- 61,510.58 (+ 91.62)
निफ्टी – 18,267.25 (+ 23.05)

Advertisement

▪️  रवींद्र जाडेजाची दुखापत अजूनही कायम, बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी मुकणार

▪️  मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, सीबीआयचा निष्कर्ष, कोर्टात क्लोजर अहवाल सादर करणार

Advertisement

▪️  आयुर्वेद पदवी, पदव्युत्तर प्रवेशाला अखेर हिरवा झेंडा; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

▪️  केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाख रोजगाराच्या संधी.. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा

Advertisement

▪️  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर, पुण्यात उपचार सुरु

 

Advertisement