SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, 290 जागांच्या भरतीसाठी करा अर्ज..

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 290 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत येत्या 12 डिसेंबरपर्यंत आहे.

🎯 पद आणि जागा: ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

Advertisement

1) मेट (माइन्स) – 60
2) ब्लास्टर (माइन्स) – 100
3) मेकॅनिक डिझेल – 10
4) फिटर – 30
5) टर्नर – 05
6) वेल्डर (G &E) – 25
7) इलेक्ट्रिशियन – 40
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 06
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 02
10) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 03
11) COPA – 02
12) सर्व्हेअर – 05
13) Reff & AC – 02

📚 शैक्षणिक पात्रता:
▪️ मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स): 10वी उत्तीर्ण
▪️ उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3OukoqO

📝 ऑनलाईन अर्ज करा: www.hindustancopper.com/ITIApplication/Login/95

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट: www.hindustancopper.com

💰 फी : फी नाही.

Advertisement

📍 नोकरी ठिकाण: राजस्थान (भारत)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement