SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदीच्या दागिन्यांवर मोठा फायदा, आज ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त..

देशात सध्या सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण होत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर या आठवड्यात मागील दोन दिवसांपासून आणि आज (23 नोव्हें.) सोने एकूण 400 रुपयांच्या जवळपास स्वस्त झाले आहे. जर तुम्हाला सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर आजचे ताजे दर जाणून घ्या..

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज पुन्हा 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 100 रुपयांनी स्वस्त होऊन 48,250 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 110 रुपयांनी स्वस्त होऊन 52,640 रुपये झाले आहेत. तर आज 1 किलो चांदीचे दर 200 रुपयांनी स्वस्त होऊन 61,000 रुपये झाले आहेत. हे दर तुमच्या शहरांत कमी-अधिक असू शकतात म्हणून एकदा खरेदीपूर्वी खात्री नक्की करून घ्या.

Advertisement

काही मोठ्या शहरांतील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 48,850 रुपये
▪️ मुंबई – 48,250 रुपये
▪️ दिल्ली – 48,400 रुपये
▪️ कोलकाता – 48,250 रुपये
▪️ बंगळुरू – 48,300 रुपये
▪️ हैदराबाद – 48,250 रुपये
▪️ लखनऊ – 48,400 रुपये
▪️ पुणे – 48,250 रुपये
▪️ नागपूर – 48,250 रुपये
▪️ नाशिक – 48,250 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 53,290 रुपये
▪️ मुंबई – 52,640 रुपये
▪️ दिल्ली – 52,800 रुपये
▪️ कोलकाता – 52,640 रुपये
▪️ बंगळुरू – 52,700 रुपये
▪️ हैदराबाद – 52,640 रुपये
▪️ लखनऊ – 52,800 रुपये
▪️ पुणे – 52,640 रुपये
▪️ नागपूर – 52,640 रुपये
▪️ नाशिक – 52,640 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement