SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मेगा भरती: रेल्वे खात्यात नोकरीची संधी, 2 हजार 521 जागांसाठी मोठी भरती..

पश्चिम-मध्य रेल्वेत ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 2521 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून सविस्तर शैक्षणिक पात्रता, अर्ज आणि निवड प्रक्रियेबाबत माहीती घ्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत येत्या 17 डिसेंबरपर्यंत आहे.

🎯 पद आणि जागा: ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI).

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3tSu6dk

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करा: iroams.com/RRCJabalpur/applicationHome

👤 वयाची अट: 17 नोव्हेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022

🌐 अधिकृत वेबसाईट: wcr.indianrailways.gov.in

Advertisement

💰 फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

📍 नोकरी ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement