SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएल-2023 : दिग्गज खेळाडूंना दिला डच्चू, कोणत्या संघात कोणते खेळाडू कायम..?

‘आयपीएल-2023’ च्या मोसमासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी फ्रँचायझींना 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार, फ्रँचायझींकडून रिटेन केलेल्या व रिलिज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना डच्चू देताना, युवा खेळाडूंवर विश्वास ठेवल्याचे दिसते..

आयपीएलच्या पुढल्या मोसमासाठी कोच्ची येथे 23 डिसेंबरला ‘मिनी ऑक्शन’ होणार आहे. त्यात पुन्हा एकदा खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. फ्रँचायझींकडून रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे

Advertisement
  1. मुंबई इंडियन्स

रिलीज खेळाडू – कायरन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बन्सील थंम्पी, डॅनियल सॅम्स, फॅबियन एलन, जयदेव उनाडकट, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव, टायमल मिल्स.

रिटेन खेळाडू – रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमनदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, ऋतीक शौकीन, जेसन बेहरनडॉर्फ, आकाश मढवाल.

Advertisement

2) लखनऊ सुपर जाएंट्स

रिलीज खेळाडू – एन्ड्रयू टाय, अंकीत राजपूत, दुष्मंता चमिरा, एव्हिन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम.

Advertisement

रिटेन खेळाडू – के.एल. राहुल, आयुष बदोणी, करण शर्मा, मनन व्होरा, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टॉयनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, कायले मेअर्स, कृणाल पांड्या, आवेश खान, मोहसीन खान, मार्क वूड, मयांक यादव, रवी बिष्णोई.

3) पंजाब किंग्स

Advertisement

रिलीज खेळाडू – मयांक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा, ऋतीक चॅटर्जी.

रिटेन खेळाडू – शिखर धवन, शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षा, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार.

Advertisement

4) गुजरात टायटन्स

रिलीज खेळाडू –रहमनुल्लाह गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, डॉमनिक ड्रेक्स, गुरुकीरत मान, जेसन रॉय, वरुण एरॉन

Advertisement

रिटेन खेळाडू – हार्दिक पांड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, ऋद्धीमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवातिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाळ, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, जयंत यादव, आर.साई किशोर, नूर अहमद.

5) चेन्नई सुपरकिंग्स

Advertisement

रिलीज खेळाडू – ड्वॅन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, एडम मिल्ने, हरी निशांत, क्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीशन

रिटेन खेळाडू – एम.एस. धोनी, डेवॉन कॉनवे, ऋतूराज गायकवाड, अंबाती रायुडू, शुभांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राज्यवर्धन हंगर्गेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सॅन्टनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पथिराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोळंकी, महीश तीक्षणा

Advertisement

6) राॅयल चॅलेंजर बंगळुरु

रिलीज खेळाडू – जेसन बेहरनडॉर्फ, अनीश्वर गौतम, चमा मिलिंद, लुवनित सिसोदिया, शर्फेन रदरफोर्ड

Advertisement

रिटेन खेळाडू – फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जॉश हेजलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.

7) सनरायजर्स हैदराबाद

Advertisement

रिलीज खेळाडू – केन विलियम्सन, निकोलस पूरन, जगदीशा सुचित, प्रियम गर्ग, रवीकुमार समर्थ, रोमारिया शेफर्ड, सौरभ दुबे, सिन एबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद

रिटेन खेळाडू – अब्दुल समद, एडन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक.

Advertisement

8) कोलकत्ता नाईट रायडर्स

रिलीज केलेले खेळाडू – पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्स, अमान खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चामिका करुणारत्ने, एरॉन फिंन्च, एलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंग, रमेश कुमार, रसीक सलाम, शेल्डन जॅकसन.

Advertisement

रिटेन खेळाडू – श्रेयस अय्यर, नितीश राणा, रहमनुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनिल नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षीत राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, रिंकू सिंग

9) दिल्ली कॅपिटल्स

Advertisement

रिलीज खेळाडू – शार्दूल ठाकूर, टीम सायफर्ट, अश्विन हेब्बार, केएस भरत, मनदीप सिंग.

रिटेन खेळाडू – रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपाल पटेल, रोव्हमन पॉवेल, सर्फराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिच नॉर्खिया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्ताफिजूर रहमान, अमान खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल.

Advertisement

10) राजस्थान रॉयल्स

रिलीज खेळाडू – अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरील मिचेल, जेम्स निशॅम, करुण नायर, नॅथन कोल्टर नायल, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, शुभम गार्हवाल, तेजस बरोका

Advertisement

रिटेन खेळाडू – संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करिअप्पा.

 

Advertisement