SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लॅपटॉपवर ‘या’ शॉर्टकट-की’ चा करा वापर, होईल वेळेची बचत..

आजच्या आधुनिक जगात लोक स्मार्टफोन वापरण्यास लागले आहेत. सध्या लॅपटॉप व कॉम्प्युटरदेखील सहजरित्या लोक वापरू लागले आहेत. तर नोकरदार वर्ग कोरोना काळात वर्क फ्रॉम होम असल्याने लॅपटॉपवर काम करत होते. यावेळी काम करताना काही ‘शॉर्टकट कीज्’ चा वापरदेखील असे लोक जास्त करत असतात.

⌨️ लॅपटॉपचा कीबोर्ड नीट जाणून घेतल्यास तुम्हाला कॉपी-पेस्ट करण्यापुरते तर माहित होईल. पण यापेक्षाही अधिक शॉर्टकट-कीज् तुमचा बराच वेळ वाचवू शकतात, जेणेकरून तुम्ही लॅपटॉपवरील काम सोपे आणि लवकर करू शकता. जाणून घेऊ आणखी शॉर्टकट की..

Advertisement

1) विंडो + alt + R : तुम्हाला तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्ड करायची असल्यास एकाच वेळी विंडो + Alt + R बटणे दाबावी लागतील.

2) विंडो + डी : या मजेशीर शॉर्टकट की मुळे स्मार्टफोन सारखे वैशिष्ट्य पाहायला मिळते. तुम्हाला फक्त विंडो + डी की प्रेस करा आणि तुमच्या विंडोजमध्ये उघडलेल्या सर्व विंडो एकत्रितपणे मिनीमाईझ केल्या जातील. तुम्ही Window+D च्या ऐवजी Window+M सुद्धा वापरू शकता.

Advertisement

3) विंडो + एल : विंडो + एल शॉर्टकट की वापरू शकता. ज्यामुळे तुमचा पीसी लगेच लॉक होईल.

4) Shift + Ctrl + T : काही वेळा अचानक किंवा चुकुन बंद झालेले टॅब ओपन करण्यासाठी हिस्ट्री पाहून पुन्हा ते टॅब ओपन करावे लागतात. अशा वेळी Shift + Ctrl + T शॉर्टकट की वापरून देखील तुम्ही ते ओपन करू शकता.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 http://spreaditnow.in/

Advertisement