SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

▪️ ठाकरे व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत, मंचावर बाळासाहेबांचे अॅनिमेशन अन् 51 फुट तलवारीचे शस्त्रपूजन

▪️ Gold Rate Today
सोने – 51,660 रुपये प्रति तोळा
चांदी – 57,400 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ माजी मंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर, तब्बल 11 महिन्यांनंतर उच्च न्यायालयाचा दिलासा

▪️ Share Market
सेन्सेक्स – 58,065.47 (+ 1,276.66)
निफ्टी – 17,274.30 (+ 386.95)

Advertisement

▪️ उत्तराखंडमधील हिमस्खलनात 28 प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अडकले, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

▪️ Womens Asia Cup : भारतीय महिलांची विजयी मालिका सुरुच, युएईवर 104 धावांनी मिळवला विजय

Advertisement

▪️ T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी अंपायर आणि मॅच रेफरींची घोषणा; यादीत नितीन मेनन एकमेव भारतीय

▪️ वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा शिमरॉन हेटमायरला दणका; विमान चुकवलं म्हणून दाखवला विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता!

Advertisement

▪️ Ponniyin Selvan I: ‘पोन्नियिन सेल्वन’ ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; 250 कोटींचा टप्पा पार

▪️ OPPO A17 स्मार्टफोन लॉंच, शक्तिशाली 50 मेगापिक्सेल कॅमेरा; किंमत 12,499 रुपये.

Advertisement