SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रॉफिट मिळवून देतील आज ‘या’ 10 कंपन्यांचे शेअर्स..

जागतिक संकेतांमुळे, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, कच्च्या तेलाचे भाव, युद्ध अशा कित्येक गोष्टींचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होत असतो.

🗣️ “आज निफ्टी 16,800 च्या खाली गेल्यास निफ्टीमधील मोठी विक्री होऊ शकते. या कारणाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी बाजारात थोडं सावध पाऊल ठेवत हलकी पोझिशन घ्यावी”, असा सल्ला रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी दिला.

Advertisement

📈 आज सकाळी बाजार सुरू होताच 10 वाजून 25 मिनिटाला सेन्सेक्स 1201.59 अंकांच्या वाढीसह 57,990.50 (2.12%⬆️) वर पोहोचला. तर निफ्टीबद्दल सांगायचं झालं तर निफ्टी 353 अंकांच्या वाढीसह 17,241.00 (2.9%⬆️) वर पोहोचला.

👌 आज 10 कंपन्यांवर ठेवा नजर..

Advertisement

1) अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
2) आयशर मोटर्स (EICHERMOTORS)
3) अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
4) टाटा कंझ्युमर्स (TATACONSUMER)
5) मारुती (MARUTI),
6) ए यू बँक (AUBANK)
7) टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)
8) एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)
9) एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)
10) श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSIN)

(सदर लेख केवळ सामान्य माहीतीसाठी असून कोणत्याही फायदा व नुकसानीची हमी स्प्रेडइट घेत नाही.)

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 http://spreaditnow.in/

Advertisement