SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: सीडॅक मध्ये 530 जागांसाठी भरती, मोफत करा अर्ज..

प्रगत संगणन विकास केंद्रात 530 जागांसाठी भरती (CDAC Recruitment 2022) सुरू झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता, पगार व इतर संपूर्ण माहीतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील सविस्तर तपशील वाचा..

🛄 पदाचे नाव आणि जागा:

Advertisement

1 ) प्रोजेक्ट असोसिएट – 30 जागा
2) प्रोजेक्ट इंजिनिअर – 250 जागा
3) प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर – 50 जागा
4) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड – 200 जागा

👤 वयाची अट (Age Limit): 20 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

▪️ पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.3: 56 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.4: 56 वर्षांपर्यंत

🔔 शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज व इतर सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहीरात वाचा 👉 https://careers.cdac.in/advt-details/CORP-2992022-WTM08

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.

💰 फी : फी नाही.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.cdac.in/

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 http://spreaditnow.in/

Advertisement