SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी नोकरी: MPSC अंतर्गत मोठी भरती, पगार 38 हजार 600 रुपयांपासून होणार सुरु..

MPSC मार्फत सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 (MPSC ASO Recruitment 2022) सुरू झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता, पगार व इतर संपूर्ण माहीतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील सविस्तर तपशील वाचा.

📃 परीक्षेचे नाव: सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022

Advertisement

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): सहाय्यक कक्ष अधिकारी

🔔 पगार व सविस्तर माहीती जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://bit.ly/3Rvp7IO

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: (i) केवळ मंत्रालीयन प्रशासकीय विभागाच्या खुद्द आस्थापनेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कार्यरत लिपिक,लिपिक टंकलेखक संवर्गातील अर्ज करण्यास पात्र आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी सध्याच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. (ii) 05 वर्षे सेवा

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://mpsconline.gov.in/candidate

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.

Advertisement

💰 फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

📋 परीक्षा: 10 डिसेंबर 2022

Advertisement

✍️ परीक्षा केंद्र: मुंबई

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.mpsc.gov.in/

Advertisement

📍 नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement