SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘काॅन्स्टेबल’ पदासाठी मेगा भरती, दहावीच्या उमेदवारांना नोकरीची संधी…

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सशस्त्र सीमा बल इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना (SSB Constable GD Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.. पात्र उमेदवारांनी त्यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत…

सशस्त्र सीमा बल इथे होणाऱ्या या नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 399

या पदासाठी भरती – कॉन्स्टेबल सामान्य कर्तव्य (Constable General Duty)

Advertisement

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

 • इच्छूक उमेदवारांचे दहावीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.
 • तसंच Sports Qualification मध्ये शिक्षण व अनुभव असावा
 • कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव आवश्यक आहे.
 • पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

Advertisement

या भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 23 वर्षे आहे. वयाच्या गणनेसाठी महत्त्वाची तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

Advertisement
 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- http://www.ssbrectt.gov.in/ 

Advertisement

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement