SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ अविवाहित महिलांनाही सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

▪️ Gold-Silver Price
सोने – 50,620 रुपये प्रति तोळा
चांदी – 56,400 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ Road Safety World Series – भारतीय संघ फायनलमध्ये, सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला हरवले, इरफान पठाण, नमन ओझाची फटकेबाजी

▪️ Share Market
सेन्सेक्स – 56,409.96 (- 188.32)
निफ्टी – 16,818.10 (- 40.50)

Advertisement

▪️ Vande Bharat Train: मुंबईतून फक्त सहा तासांत गाठता येणार गुजरात! वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक जाहीर

▪️ Railway Station Alert : आता प्रवाशांना ट्रेनमध्ये टेन्शन फ्री झोपता येणार, स्टेशन चुकणार नाही; रेल्वेची खास सुविधा

Advertisement

▪️ देशी पेमेंट सिस्टीमचा विदेशात वाजणार डंका! अमेरिकेतही सहज करता येणार UPI Payment

▪️ Cable Stayed Bridge : देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रीज महाराष्ट्रात, मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी जलद

Advertisement