SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चांदी 1400 रुपयांनी महाग आणि सोने? खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर..

सध्याच्या ऐन नवरात्रीत सुरुवातीचे काही दिवस सोने-चांदीचे दर काहीसे कमी झाले होते. पण आज अशा मोठ्या उत्सवांच्या दिवसांत महिला सोने-चांदी खरेदी करत असतात. देशात आज सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला किंचित पैसे जास्त देऊन खरेदी करावे लागणार आहे. कारण मागील काही दिवसांपासून स्वस्तात मिळणारे दागिने ग्राहकांना आज थोडेसे अधिक पैसे देऊन खरेदी करावे लागू शकतात. यासाठी आजचा दर नेमका काय आहे, हे आधी आपल्याला माहीत असायला हवे.

जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असेल तर तुम्ही आज सर्वात आधी दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात आज (ता. 29 सप्टेंबर) किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं समजत आहे. देशातील काही मोठ्या व महत्वाच्या शहरांतील सोने-चांदीचे दर (Gold-Silver Price) आज आम्ही तुम्हाला माहीती म्हणून दिले आहेत.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार, जर तुम्हाला आज दागिन्यांची खरेदी करायची असेल तर आज 1 किलो चांदी तब्बल 1400 रुपयांनी महाग होऊन 56,400 रुपयांना मिळत आहे. तर सोन्याचे दर आज पाहता 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 600 रुपयांनी वाढून आज राज्यात 46,400 रुपयांवर गेले आहेत आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर आज 650 रुपयांनी वाढून 50,620 रुपयांवर गेले आहेत.

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 46,800 रुपये
▪️ मुंबई – 46,400 रुपये
▪️ दिल्ली – 46,550 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,400 रुपये
▪️ बंगळुरू – 46,450 रुपये
▪️ हैदराबाद – 46,400 रुपये
▪️ लखनऊ – 46,550 रुपये
▪️ पुणे – 45,430 रुपये
▪️ नागपूर – 45,430 रुपये
▪️ नाशिक – 45,430 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 51,050 रुपये
▪️ मुंबई – 50,620 रुपये
▪️ दिल्ली – 50,780 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,620 रुपये
▪️ बंगळुरू – 50,670 रुपये
▪️ हैदराबाद – 50,620 रुपये
▪️ लखनऊ – 50,780 रुपये
▪️ पुणे – 50,650 रुपये
▪️ नागपूर – 50,650 रुपये
▪️ नाशिक – 50,650 रुपये

(तुमच्या शहरातील सोने-चांदीचे अचूक दर जाणून घेण्यासाठी आपल्या नजीकच्या स्थानिक ज्वेलर्सला भेट द्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement